INTERNATIONAL JOURNAL OF SCIENTIFIC DEVELOPMENT AND RESEARCH International Peer Reviewed & Refereed Journals, Open Access Journal ISSN Approved Journal No: 2455-2631 | Impact factor: 8.15 | ESTD Year: 2016
open access , Peer-reviewed, and Refereed Journals, Impact factor 8.15
लोकसंगीत जे की, प्राथमिक अवस्थेत त्यांचा उगम ज्या जनसमुदायातून झाला आहे, जो लोकप्रिय व कलापूर्ण संगीतापासून अप्रभावित राहिला असेल, जे प्रथम अवस्थेत एक व्यक्ती विशेष स्वत:ची रचना होती, परंतु ती कालांतराने जनसामान्यामध्ये जनसमुदायाच्या जिवनाची विशेष अलिखित परंपरा बनून तयार झाल्याचे दिसून येते. 2. लोक संगीत हे परंपरेने आलेले असून त्याचे कर्तृत्व कोणत्याही एका व्यक्तीला देता येत नाही. कारण लोकसंगीताची निर्मिती व शब्द या दोन्ही क्रिया एकाच वेळी सुरू असतात. लोकसंगीतात गेयता असते व स्वरप्रधान, भावविश्वाचा, कल्पना विश्वाचा आविष्कार असल्याचे लक्षात येते. याबरोबरच लोकसंगीत मौखिक पंरपरागत चालत येऊन शब्द आणि सुर यांच्याद्वारे त्याला मुर्त रूप दिले जाते. 3. शास्त्रोक्त संगीत या नावाने ओळखली जाणारी संगीत परंपरा लोकसंगीतातूनच विकास पावलेली आहे. 4. लोककला परंपरेतील गोंधळ या विधीनाट्यच्या काव्याचा, चालीचा प्रयोग पोवाड्यात केलेला आहे. गोंधळ हा कुळाचार, कुळधर्म विधी आहे. त्यामुळे चरित्रनायकाचे जीवनकर्तृत्व सांगताना किंवा ऐतिहासिक प्रसंगाचे वर्णन करता गोंधळ या लोककला प्रकाराचा उपयोग केलेला आहे.
Keywords:
लोकसंगीत
Cite Article:
"मराठी मातीतील अस्सल लोकसंगीत - लावणी व पोवाडा ", International Journal of Science & Engineering Development Research (www.ijsdr.org), ISSN:2455-2631, Vol.8, Issue 1, page no.266 - 267, January-2023, Available :http://www.ijsdr.org/papers/IJSDR2301042.pdf
Downloads:
000336256
Publication Details:
Published Paper ID: IJSDR2301042
Registration ID:203411
Published In: Volume 8 Issue 1, January-2023
DOI (Digital Object Identifier):
Page No: 266 - 267
Publisher: IJSDR | www.ijsdr.org
ISSN Number: 2455-2631
Facebook Twitter Instagram LinkedIn