INTERNATIONAL JOURNAL OF SCIENTIFIC DEVELOPMENT AND RESEARCH International Peer Reviewed & Refereed Journals, Open Access Journal ISSN Approved Journal No: 2455-2631 | Impact factor: 8.15 | ESTD Year: 2016
open access , Peer-reviewed, and Refereed Journals, Impact factor 8.15
संतांची भूमिका, मातृभाषा म्हणजे आपले जीवन - स्वाभिमान, मराठी भाषेचा सांस्कृतिक वारसा, मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी, कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती, त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान, दर बारा कोसांवर भाषा बदलते, लोकांची मराठी भाषे प्रति उदासीनता, इतर डे प्रमाणे मराठी डे, भाषा संपली तर संस्कृती लोप पावते, पंधराशे वर्षांचा इतिहास जपणारी भाषा, मराठीची भौगोलिक परिसरानुसार नावे वेगवेगळी, मराठी पण प्रत्येक मराठी भाषिकात असणे अपेक्षित, मराठी भाषा रक्षणासाठी पाऊल उचलणे काळाची गरज, जर मदर टंग येत नाही तर अदर टंग कशी कळेल, मातृभाषा शिक्षणाची सक्ती, दुर्दैव, भाषेतील सौंदर्य बोलल्याशिवाय अभ्यासल्याशिवाय समजणार नाही, विलोम पदाचा अर्थ, अस्वाद्य साहित्याची ओळख, मराठी भाषेचा बळी घेण्यासाठी इंग्रजी भाषा सज्ज, मराठी भाषेचे गोडवे संतांपासून तर आधुनिक कवीनी गायले आहे, मराठी भाषेचे पालक कोण?, भाषा समृद्ध होते म्हणजे शब्दकोशात नवीन शब्दांची भर पडते, ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तिमार्गाची कवाडे सर्वांसाठी मोकळी केली, परमार्थ विचार सांगताना संतांनी काय केले, आपल्या भाषेतील शब्द वापरले, त्यामुळे शब्दकोश पुष्ट होत गेला,' भाषा समृद्धीकडे सामाजिक दृष्टीने पाहणे 'याचा बोध, मराठी भाषेला समृद्ध करण्याची परंपरा पुढे चालवण्याचे कंकण आपण बांधले तरच भाषेचे सौंदर्य चारी अंगानी खुलत राहील यात शंका नाही, यानिमित्ताने भाषेची सेवा होईल असा दृढ विश्वास वाटतो.
Keywords:
27 फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिन
Cite Article:
"27 फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिन", International Journal of Science & Engineering Development Research (www.ijsdr.org), ISSN:2455-2631, Vol.9, Issue 3, page no.738 - 739, March-2024, Available :http://www.ijsdr.org/papers/IJSDR2403105.pdf
Downloads:
000337362
Publication Details:
Published Paper ID: IJSDR2403105
Registration ID:210067
Published In: Volume 9 Issue 3, March-2024
DOI (Digital Object Identifier):
Page No: 738 - 739
Publisher: IJSDR | www.ijsdr.org
ISSN Number: 2455-2631
Facebook Twitter Instagram LinkedIn